||श्री गजानन महाराज-लीला स्थळे||

पालखी मार्ग

[Marathi] १९६८ साला पासून पालखीची सुरुवात झाली. शेगाव ते पंढरपूर आणि परत शेगावला चालत असा प्रवास पालखीचा होतो. तब्बल १३०० किलोमीटर असा हा प्रवास आहे. शेगाव ते पंढरपूर साधारण ७५० किलोमीटर आणि पंढरपूर ते शेगाव ५५० किलोमीटर अंतर आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये पालखी पोहोचते. जातांना आणि परत शेगावला येतांना पालखी प्रत्येक दिवशी ज्या गावं मधून जाते अथवा मुक्काम करते तेखाली दर्शवले आहे. आशा करतो की ही माहिती तुम्हाला सहाय्यक होईल

[Hindi] १९६८ से पालखी की शुरुआत हुई. शेगाव से पंढरपूर और वापस शेगाव तक का पालखी का प्रवास होता हैं. कुल मिलाकर १३०० किलोमीटर का अंतर तय किया जाता हैं. शेगाव ते पंढरपूर लगभग ७५० किलोमीटर और पंढरपूर ते शेगाव ५५० किलोमीटर का अंतर आहे. आषाडी एकादशी को वार्षिक पालखी पंढरपुर पोहोचती है। पंढरपुर को जाते और शेगाव को लौटते समय पालखी जिन गावो से गुजरती हैं या जिन गाँवों मैं रात्री को रुकती हैं, वे स्थान नीचे दर्शाए गए है। आशा हैं आपको जानकारी सहाय्यक होगी ।

[English] In year 1968 Shri Gajanan Maharaj foundation started tradition of palanquin procession on foot covering total distance of approximately 1300 kilometers. Shegaon to Pandharpur is 750 KMs and return journey is around 550KMs covered in a relatively short time. A palanquin procession of Shri Gajanan Maharaj reaches from Shegaon to Pandharpur each year on foot on 11th lunar day of Indian Hindu month of Ashadi. Each night the palanquin rests at pre-selected village on the route Shegaon to Pandharpur and while returning. Both routes are different. Hope you find this information useful.


**********

18 May 2025: वर्तमान पात्र आणि social media नुसार उपलब्ध माहिती भाविकांच्या reference साठी संकलन (collect) करून उपलब्ध केली आहे. ह्या मध्ये कधीही बदल होऊ शकतो आणि website वेळेवर update होईलच असे सांगणे शक्य नाही.


2025 - श्रींचे पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीकरीता ज्येष्ठ शु. ७, दिनांक ०२-६-२०२५ (सोमवार) रोजी, सकाळी ७ वाजता श्री मंदिरातून प्रस्थान होईल. श्रींचे पालखी दिनांक ०४-०७-२०२५ ते दिनांक ०९-०७-२०२५ पर्यंत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुक्काम राहील.

दिनांक वार मिती किमी (दुपारी) दुपारी किमी (रात्री) रात्री एकूण
02-06-2025 सोमवार ज्येष्ठ शु. ७ 6 श्री क्षेत्र नागझरी 11 पारस 17
03-06-2025 मंगळवार ज्येष्ठ शु. ८ 13 गायगांव 9 भौरद 22
04-06-2025 बुधवार ज्येष्ठ शु. ९ 5 अकोला 4 अकोला 9
05-06-2025 गुरुवार ज्येष्ठ शु. १० 5 अकोला 4 अकोला 9
06-06-2025 शुक्रवार ज्येष्ठ शु. ११ 16 भरतपूर 10 वाडेगांव 26
07-06-2025 शनिवार ज्येष्ठ शु. १२ (भा.एकादशी) 12 देऊळगांव (बाभुळगांव) 7 पातूर 19
08-06-2025 रविवार ज्येष्ठ शु. १२ 16 मेडशी 15 श्री क्षेत्र डव्हा 31
09-06-2025 सोमवार ज्येष्ठ शु. १३ 7 मालेगांव 12 शिरपूर जैन 19
10-06-2025 मंगळवार ज्येष्ठ शु. १४ 18 चिंचाबा न 7 म्हसला पेन 25
11-06-2025 बुधवार ज्येष्ठ शु. १५ 3 किनखेडा 16 रिसोड 19
12-06-2025 गुरुवार ज्येष्ठ वद्य १ 11 पानकन्हेरगांव 16 सेनगांव 27
13-06-2025 शुक्रवार ज्येष्ठ वद्य २ 15 श्री क्षेत्र नरसी (नामदेव) 15 डिग्रस 30
14-06-2025 शनिवार ज्येष्ठ वद्य ३ 17 श्री क्षेत्र औंढा नागनाथ 12 जवळा बाजार 29
15-06-2025 रविवार ज्येष्ठ वद्य ४ 19 (अडगांव रंजोबा) हट्टा 17 श्री क्षेत्र त्रिधारा 36
16-06-2025 सोमवार ज्येष्ठ वद्य ५ 12 परभणी 2 परभणी 14
17-06-2025 मंगळवार ज्येष्ठ वद्य ६ 7 ब्राह्मणगांव 18 दैठणा 25
18-06-2025 बुधवार ज्येष्ठ वद्य ७ 8 खळी 9 गंगाखेड 17
19-06-2025 गुरुवार ज्येष्ठ वद्य ८ 22 वडगांव (दादा हरी) 6 परळी (थर्मल) 28
20-06-2025 शुक्रवार ज्येष्ठ वद्य ९ 3 परळी वैजनाथ 2 परळी वैजनाथ 5
21-06-2025 शनिवार ज्येष्ठ वद्य १०/११ 6 कन्हेरवाडी 20 अंबाजोगाई 26
22-06-2025 रविवार ज्येष्ठ वद्य १२ (भा. एकादशी) 11 लोखंडी सावरगांव 9 बोरी सावरगांव 20
23-06-2025 सोमवार ज्येष्ठ वद्य १३ 18 गोटेगांव 10 कळंब 28
24-06-2025 मंगळवार ज्येष्ठ वद्य १४ 19 गोविंदपूर 10 तेर्णा सा. कारखाना 29
25-06-2025 बुधवार ज्येष्ठ वद्य ३० 21 किनी 5 उपळा (माकडाचे) 26
26-06-2025 गुरुवार आषाढ शु. १ 9 श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर (धाराशिव) 5 धाराशिव 14
27-06-2025 शुक्रवार आषाढ शु. २ 11 वडगांव सिध्देश्वर 17 श्री क्षेत्र तुळजापूर 28
28-06-2025 शनिवार आषाढ शु. ३ 8 सांगवी 24 ऊळे 32
29-06-2025 रविवार आषाढ शु. ४ 16 सोलापूर 7 सोलापूर 23
30-06-2025 सोमवार आषाढ शु. ५ 3 सोलापूर 3 सोलापूर 6
01-07-2025 मंगळवार आषाढ शु. ६ 3 सोलापूर 12 तिऱ्हे 15
02-07-2025 बुधवार आषाढ शु. ७ 7 कामती खु. (वाघोली) 21 माचणूर 28
03-07-2025 गुरुवार आषाढ शु. ८ 2 ब्रह्मपूरी 14 श्री क्षेत्र मंगळवेढा 16
04-07-2025 शुक्रवार आषाढ शु. ९ 3 श्री क्षेत्र मंगळवेढा 24 श्री क्षेत्र पंढरपूर 27

दिनांक ०४-०७-२०२५ ते दिनांक ०९-०७-२०२५ पर्यंत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुक्काम राहील.


ह्या वेबसाईट च्या माहिती मध्ये फेरफार सुचवण्या साठी आमच्याशी संपर्क साधा

इस वेबसाइट के जानकारी में सुझाव देने के लिए हमें संपर्क करें

संपर्क/ Contact Us: Parag Joshi
WhatsApp: +918408878616
EMail : [email protected]

Please Click