[Marathi]
श्री गजानन महाराज विजय ग्रंथ आणि गजानन चरित्र कोशात उल्लेख केलेली ठिकाणं गूगल च्या नकाश्यात दाखवलेली आहेत.
तसेच विडिओ लिंक QR कोड च्या माध्यमातून दिली आहे. 'यात्रा भारत' ने यूट्यूबवर व्हिडिओ तयार केले आहेत.
ही वेबसाइट, जिज्ञासू भाविकांना श्री गजानन महाराजांनी भेट दिलेल्या सर्व ज्ञात स्थळांचे संदर्भां सहित माहिती प्रदान करेल.
गुगल मॅप वर अचूक ठिकाण दर्शविले आहे. त्यामुळे तुम्हाला जागे ची अधिक माहिती मिळेल आणि प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होईल.
आपल्याला जर ह्या स्थळांनां प्रत्यक्ष भेट देण्याची ईच्छा असेल तर ह्या वेबसाईट चा नक्की उपयोग होईल.
आपला अभिप्राय जरूर कळवा.
[Hindi]
[English]
Places mentioned in Shri Gajanan Maharaj "Vijay Granth" and "Charitra Kosh" are shown on Google
Map and corresponding video links by QR code. Video are created by 'Yatra Bharat' on YouTube.
The website will provide holistic information of all the known places visited by Shri Gajanan Maharaj.The exact location
is shown in Google Map. This will provide you detailed information about the place.
It will be helpful for an inqusite mind or anyone who plans to visit any of these places.
Do share your feedback with us.
[Marathi]
श्री गजानन महाराजांची जगभरातील सगळी ज्ञात मंदिरं नकाश्यात दाखवयाचा प्रयत्न केला
आहेत. आता आपण कोणत्याही मंदिरा पर्यन्त गूगल च्या नकाशाच्या सह्या ने पोहोचू शकतो. तुमच्या
गावात किती आणि कुठे मंदिर आहेत ते आता लगेच बघू शकतात.
[Hindi]
श्री गजानन महाराज के विश्वभर के मंदिरो को मैप पर दिखाने का प्रयत्न किया है।
आप किसी भी मंदिर तक गूगल मैप के सहयता से पहुँच सकते हैं। अब आप आपके गाँव में कितने मंदिर हैं और कहाँ हैं यह भी देख सकते हैं ।
[English]
All temples of Shri Gajanan Maharaj around the globe are shown on Google
Maps. Now one can navigate to any temple with help og Google Maps. Also, you can find how many Temples are
present in your own city and locate them.
आपला अभिप्राय कळवा. ह्या वेबसाईट मध्ये फेरफार सुचवण्यासाठी संपर्क करा.
अपनी प्रतिक्रिया दें| सुझाव देने के लिए हमें संपर्क करें|
Do reach us for any suggestions or comments.
संपर्क/ Contact Us:
EMail : [email protected]
WhatsApp: Parag Joshi, Pune +918408878616